BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा तालुका ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत २३ एप्रिल २०२५


 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 .

 

   


 


शिराळा: तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींचे सन २०२५ ते २०३० या कालावधीकरिता सरपंच आरक्षण निश्चित करण्याचा कार्यक्रम आज  बुधवारी (ता.२३) रोजी आयोजित केला आहे. त्या साठी सकाळी ११.०० वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसिल कार्यालय शिराळा, येथील तिसरा मजला मिटींग हॉल मध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी , सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य व इतर प्रतिष्ठीत नागरिक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन तहसीलदार शामला खोत पाटील यांनी केले आहे.
अ.क्र. ग्रामपंचायत नाव आरक्षण
१) अंत्री खुर्द ()
२) अंत्री बुद्रुक ()
३) अस्वलेवाडी ()
४) आंबेवाडी ()
५) आरळा ()
६) इंगुळ ()
७) उपवळे ()
८) औंढी ()
९) कणदूर ()
१०) कदमवाडी ()
११) करमाळे ()
१२) करुंगली ()
१३) कांदे ()
१४) कापरी ()
१५) काळुंद्रे ()
१६) किनरेवाडी ()
१७) कुसळेवाडी ()
१८) कुसाईवाडी ()
१९) कोंडाईवाडी ()
२०) कोकरुड ()
२१) खराळे ()
२२) खिरवडे ()
२३) खुंदलापुर ()
२४) खुजगांव ()
२५) खेड ()
२६) गवळेवाडी ()
२७) गिरजवडे ()
२८) गुढे ()
२९) घागरेवाडी ()
३०) चरण ()
३१) चिंचेवाडी ()
३२) चिंचोली ()
३३) चिखलवाडी ()
३४) चिखली ()
३५) जांभळेवाडी ()
३६) टाकवे ()
३७) ढोलेवाडी ()
३८) तडवळे ()
३९) देववाडी ()
४०) धसवाडी ()
४१) धामवडे ()
४२) नाटोली ()
४३) नाठवडे ()
४४) निगडी ()
४५) प. त. शिराळा ()
४६) प.त. वारुण ()
४७) पाचगणी ()
४८) पाचुंब्री ()
४९) पाडळी ()
५०) पाडळेवाडी ()
५१) पावलेवाडी ()
५२) पुनवत ()
५३) फकिरवाडी ()
५४) फुफीरे ()
५५) बांबवडे ()
५६) बिऊर ()
५७) बिळाशी ()
५८) बेलदारवाडी ()
५९) बेलेवाडी ()
६०) भटवाडी ()
६१) भाटशिरगांव ()
६२) भैरववाडी ()
६३) मणदूर ()
६४) मराठेवाडी ()
६५) मांगरूळ ()
६६) मांगले ()
६७) मादळगांव ()
६८) मानेवाडी ()
६९) माळेवाडी ()
७०) मेणी ()
७१) मोरेवाडी ()
७२) मोहरे ()
७३) येळापुर ()
७४) रांजणवाडी ()
७५) रिळे ()
७६) रेड ()
७७) लादेवाडी ()
७८) वाकाईवाडी ()
७९) वाकुर्डे खुर्द ()
८०) वाकुर्डे बुद्रुक ()
८१) वाडीभागाई ()
८२) शिंदेवाडी ()
८३) शिरसटवाडी ()
८४) शिरसी ()
८५) शिराळे खुर्द ()
८६) शिवरवाडी ()
८७) शेडगेवाडी ()
८८) सागांव ()
८९) सावंतवाडी ()
९०) सोनवडे ()
९१) हातेगाव ()


   



Post a Comment

0 Comments