सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम.
जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.
संपर्क 9890881782,9766293909
.
इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६-------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450
.
शिराळा तालुक्यातील ९१ ग्रामपंचायत पैकी ४५ ठिकाणी महिलांना संधी मिळाली आहे.
अनुसूचित जाती ९ पैकी ५ महिला
नागरिकांचा मागास प्रवर्ग २५ पैकी १२ महिला
सर्वसाधारण ५७ पैकी २८ महिला
शिराळा तालुक्यातील ९१ ग्रामपंचायत आरक्षण सोडत २०२५ ते २०३०
अ.क्र. | आरक्षण | अनुसूचित जाती | अनुसूचित जाती स्त्री |
---|---|---|---|
१ | गुढे, काळुंद्रे, माळेवाडी, बिऊर | शेडगेवाडी, निगडी, वाडीभागाई, अस्वलेवाडी, देववाडी |
अ.क्र. | आरक्षण | ना.मा.प्र. स्त्री | ना.मा.प्र. |
---|---|---|---|
२ | धसवाडी, पाडळेवाडी, पुनवत, भाटशिरगाव, शिवरवाडी, पाचुंब्री, रिळे, गवळेवाडी, पाचगणी, बेलदारवाडी, पाडळी, नाठवडे | शिराळे खुर्द, कुसाईवाडी, खुंदलापूर, करुंगली, खेड, कोकरूड, चरण, मणदूर, मराठेवाडी, टाकवे, भटवाडी, रांजणवाडी, शिरशी |
अ.क्र. | आरक्षण | सर्वसाधारण | सर्वसाधारण स्त्री |
---|---|---|---|
३ | कदमवाडी, कुसळेवाडी, चिंचेवाडी, जांभळेवाडी, धामवडे, मानेवाडी, फुपेरे, बेलेवाडी, इंगरूळ, मांगले, अंत्री बुद्रुक, आरळा, कणदूर, कापरी, खराळे, चिंचोली, चिखली, तडवळे, सागाव, वाकुर्डे खुर्द, मोहरे, मादळगाव, लादेवाडी, वाकाईवाडी, सोनवडे, मोरेवडी, मेणी, बिळाशी, भैरववाडी | शिरसटवाडी, फकीरवाडी, किनरेवाडी, कांदे, खुजगाव, करमाळे, आंबेवाडी, औंढी, खिरवडे, ढोलेवाडी, सावंतवाडी, नाटोली, प.त.शिराळा, मांगरूळ, वाकुर्डे बुद्रुक, कोंडाईवाडी, रेड, गिरजवडे, येळापूर, पावलेवाडी, चिखलवाडी, अंत्री खुर्द, प.त.वारूण, उपवळे, बांबवडे, शिंदेवाडी, घागरेवाडी, हत्तेगाव |
0 Comments