Running Text
सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम.
जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.
संपर्क 9890881782,9766293909
.
इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६
.
कोकरूड : येळापूर पैकी आटूगडेवाडी (ता. शिराळा) येथील शंकर शिवाजी वाघमारे (वय ३३) या युवकाने राहत्या घरात आत्महत्या केली.ही घटना काल गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली.

घटनास्थळी कोकरुड पोलिसांनी भेट देत रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी , आटूगडेवाडी येथील शंकर वाघमारे हा आई, विवाहित भाऊ यांच्यासह रहात होता. तो वेगवेगळ्या वाहनावर चालक म्हणून काम करीत होता.

सायंकाळी सहाच्या सुमारास तो घरी आला असता, आई घरात पुढील बाजूस बसली असताना त्याने मागील बाजूच्या किचन शेजारी असणाऱ्या खोलीतील तुळईला दोरीच्या साहयाने गळफास घेत आत्महत्या केली. घटनास्थळी कोकरूड पोलिस दाखल झाले होते.रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
0 Comments