BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपात






 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .

 

   


 शिराळा : देशात व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता असून मिळालेल्या सत्तेचा उपयोग सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी करा. जनतेने जो विश्वास दाखवला आहे,तो सार्थ ठरवा.असे आवाहन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.

          शिराळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी ते बोलत होते. युवा नेते रणजितसिंह नाईक, बसवेश्वर शेटे, शिराळा शहराध्यक्ष कुलदीप निकम प्रमुख उपस्थित होते.

   यावेळी सत्यजित देशमुख म्हणाले :-भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांना पाठबळ देणारा पक्ष आहे. कार्यकर्त्याच्या कामावरती पक्ष मोठा झाला असून सर्वसामान्य कार्यकर्ता व जनतेच्या पाठबळामुळेच आज हा पक्ष देशात व राज्यांमध्ये सत्ता स्थापन करू शकला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष महायुतीला मिळालेले यश हा कार्यकर्त्यांचा विजय आहे. सत्तेचा उपयोग हा जनतेची सेवेमध्ये घालवा. आगामी निवडणूक ही प्रतिष्ठेची आहे त्यामुळे जोमात काम करा. पक्ष संघटना वाढीसाठी सतत काम करा. लोक हितासाठी कार्यरत रहा असे आवाहन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले.

        यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मधून युवा नेते आकाश गायकवाड,राहुल गायकवाड,अमोल खांबे,सागर सपाटे,सचिन माळी,संदिप कदम,संदिप कांबळे,अरुण नलवडे,विकास कांबळे सजन माळी,प्रकाश पाटील,प्रकाश शेळके,विजय माळी,सचिन शेळके,सागर जाधव ,ओंकार देशमुख यांनी भाजपा नेते,आमदार सत्यजित देशमुख भाऊ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.त्याचे स्वागत आमदार मा.सत्यजित देशमुख भाऊ यांच्या हस्ते करण्यात आले. 

   यावेळी बसवेश्वर शेटे शिराळा शहर भाजपा अध्यक्ष कुलदीप निकम, संभाजी नलवडे, अशोक गायकवाड,मोहन जिंरगे ,विनोद कदम, अभिजित यादव,संतोष इंगवले,जयसिंग गायकवाड ,कृष्णा नलवडे ,शंकर कदम ,प्रवीण गायकवाड ,धनाजी बांदविडेकर,विघाधर कुलकर्णी ,सम्राट गायकवाड,राजु पाटील,राहुल निकम ,शुभम देशमुख, ,अखिलेश पाटील ,ऋषीकेश भोसले,अमोल काळे,शाहु निकम,नितेश निकम,गणेश दिवटे,केवल कुरणे,ओकांर पाटील,सचिन सातपुते,गजानन बागणीकर ,गोट्या बागणीकर,अमोल दिवटे,रणजित कोतवाल,सचिन लोहार ,राहुल जगताप आदीसह इतर मान्यवर,पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments