जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम.
जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.
संपर्क 9890881782,9766293909
.
इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६
.
शिराळा: शिराळा तालुक्यातील मांगले गावाजवळ मांगले - चिकुर्डे रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी, मांगले येथे अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी शिराळा पोलिसाना माहिती दिली. शिराळा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला . रात्री उशिरापर्यंत मृताची ओळख पटली नव्हती.
0 Comments