BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जायंटस् ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीच्या अध्यक्षपदी प्रज्ञा चरणकर



 आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text

सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या ---अंकलेश मलबिंग राजपिरोहित हा विद्यार्थी ४०० पैकी ३८८ गुण मिळवून देशात ६ वा आला आहे, तसेच अवंतिका किशोर पिसे हिचा देशात १० वा क्रमांक आला आहे. जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ .

 

   


 शिराळा:जायंटस् ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीच्या अध्यक्षा प्रज्ञा प्रसाद चरणकर यांची निवड करण्यात आली आहे.जायंटस् ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीच्या कार्यकारणीचा शपथविधी व पदग्रहण समारंभ सोहळा व्यापारी असोसिएशन सभागृह शिराळा येथे संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक घनश्याम आवटे होते.यावेळी डॉ.सतीश बापट,गिरीश चितळे,प्रशांत माळी, स्नेहल कुलकर्णी,राजकुमार ओसवाल,गजानन परब,सविता नलवडे,चारुशीला फल्ले,दत्तात्रय माने यांची प्रमुख  उपस्थित होती.

स्वागत ॲड.नेहा सूर्यवंशी यांनी तर सूत्रसंचालन डॉ.कृष्णा जाधव यांनी केले. नुतन अध्यक्षा प्रज्ञा चरणकर, सरोजिनी कदम यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्या बद्दल शुभम हावळ,चिन्मय घोडे पाटील,अक्षय कुरणे यांचा तर करुणा मोहिते, पांडुरंग नाझरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यवाह रेश्मा पवार, उपाध्यक्ष वैशाली पाटील, खजिनदार सारिका जगताप, सहकार्यवाहक ज्योती गुरव,शितल डांगे,करुणा मोहिते,माजी नगराध्यक्ष सुनंदा सोनटक्के,सुनिता पाटील,मीना इंगळे,निशा उबाळे,श्वेता पाटील,रूपाली यादव,मंगल कांबळे,डॉ.नीता जोखे, प्राजक्ता महाजन,कांचन कांबळे,विद्या पाटील,श्रद्धा कुलकर्णी, नितीन फल्ले उपस्थित होते.आभार सविता नलवडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments