
शिराळा :माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा रविवारी २ मार्च रोजी शिराळा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिराळा संपर्क कार्यालय येथे सध्या पद्धतीने वाढ दिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना राज्यभरातून अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष व मोबाईल वरून शुभेच्छा दिल्या.
खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित देशमुख ,माजी आमदारव सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची अध्यक्ष मानसिंगराव नाईक, माजी आमदार भगवानराव साळुंखे,चिमण डांगे, राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष शरद पवार गट देवराज पाटील, विराज नाईक , भगतसिंग नाईक, रणजीतसिंह नाईक सुष्मिता जाधव, प्रांत अधिकारी श्रीनिवास अर्जुन,रंजना पाटील ,राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, पी. व्हि कदम ,रेठरे सरपंच हर्षवर्धन पाटील, वारणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापराव पाटील,सहकार बोर्डाचे माजी अध्यक्ष सुखदेव पाटील, मार्केट कमिटीचे उपसभापती विजयराव महाडिक, बळीराजा शेतकरी संघटना गणेश शेवाळे, मराठा क्रांती मोर्चा प्रवीण पाटील, अनिल पाटील, भाजप प्रदेश सचिव प्रवीण फोंडे, मांगले सरपंच प्रल्हाद पाटील, वारणा कारखाना संचालक विजय पाटील, उदगिरी साखर कारखाना कार्यकारी संचालक उत्तम पाटील ,पृथ्वीसिंह नाईक, पांडुरंग सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी ,विश्वास साखर संचालक संभाजी पाटील,शिवाजी पाटील, कोंडीबा चौगुले, माजी उपसभापती नथुराम लोहार, कारखाना संचालक रघुनाथ पाटील,उत्तम निकम, महेश पाटील, संतोष इंगवले, सतीश पाटील, सागर पाटील, संजय जाधव,अशोक शिंदे, मोहन पाटील,गजानन पाटील, राजन पाटील, प्रमोद नाईक ,नगरपालिकेचे नगरसेवक अभिजित नाईक, बंडा डांगे, देवेंद्र पाटील ,गौतम पोटे, वैभव गायकवाड, प्रतापराव पाटील, सुनील कवठेकर ,अमित गायकवाड, सुहास घोडे, धनाजी नरूटे, शिराळा तालुका सूतगिरणीचे चेअरमन सुरेश चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य के .डी. पाटील, प्रा.भीमराव गराडे,शिवाजी नांगरे, शशिकांत पाटील,वाळवा पंचायत समितीचे माजी सदस्य आनंदराव पाटील,दत्ताजीराव पाटील , यशवंत ग्लुकोज कारखाना उपाध्यक्ष शहाजी पाटील ,जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष रणजीत पाटील, सम्राट शिंदे ,मार्केट कमिट संचालक पांडुरंग गायकवाड, संदीप चोरगे ,विनोद पन्हाळकर, बाजीराव सपकाळ, वसंत पाटील, अमित कुंभार व्हि .टी. पाटील ,माजी उपसभापती अशोकराव पाटील,नानासो औताडे, माजी उपसभापती बी. के. नायकवडी, भाजप तालुका अध्यक्ष हणमंतराव पाटील, सत्यजीत जाधव,जे . बी. पाटील ,नितिन ढेरे, रफिक अत्तार,संभाजीराव नाईक,व मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या.
दूरध्वनी वरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री विनय कोरे, माजी जिल्हाधिकारी श्याम वर्धने ,तहसीलदार गणेश शिंदे, कृष्णा साखर कारखान्याचे चेअरमन सुरेश भोसले ,कृष्णा सहकारी साखर कारखाना माजी चेअरमन अविनाश मोहिते, गौरव नायकवडी यांनी शुभेच्छा दिल्या.
0 Comments