BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम



आजच आपली जाहिरात बुक करा फक्त १००० रुपयात वर्षभरासाठी आणि प्रत्येक महिन्यासाठी फक्त १०० रुपये प्रत्येक बातमी सोबत. संपर्क ९५५२५७१४९३

 

Running Text
जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम. जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम. संपर्क 9890881782,9766293909 . इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909 .
कराड :राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराड च्या विद्यार्थ्यांनी जेईई-मेन पेपर दोन आर्किटेक्चर या परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. गार्गी विकास सूर्यवंशी रा. वाखाण रोड, कराड हि विद्यार्थिनी  ९९.८० पर्सेन्टाइल मिळवून सातारा जिल्ह्यात प्रथम आली आहे.

 यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष, सचिव, कॉलेजच्या प्रिन्सिपल, शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आला. गेली सहा वर्षे ब्रिलियंट चा विद्यार्थी आर्किटेक्चर परीक्षेत जिल्हा टॉपर आहे. 

 संग्राम जगदाळे ९९.३८ पर्सेन्टाइल रा. अंबक. 

वसुंधरा पिसाळ ९९.९२ पर्सेन्टाइल रा. लवंडमाची. 

प्रतीक्षा थोरात ९९.८० पर्सेन्टाइल रा. साळशिरंबे. 

सृष्टी साठे ९८.७८ पर्सेन्टाइल रा. वाटेगाव.

प्रतीक थोरात ९९.७१ पर्सेन्टाइल रा. कालवडे .

 हे विद्यार्थी भारतातील सर्वोच्च (एसपीए) स्कुल ऑफ प्लानिंग अँड आर्किटेक्चर, भोपाळ या ठिकाणी बीआर्च / बी प्लांनिंग करत आहेत. 

गायत्री कांबळे रा. कोयनावसाहत, कराड हि नाटा परीक्षेत यश संपादन करून जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंबई येथे शिक्षण घेत आहे. आर्किटेक्चर क्षेत्रात यश संपादित करवून देऊन आर्किटेक्चर क्षेत्रात भारतातील सर्वोच्च कॉलेज मध्ये प्रवेश मिळवून देणारी कराड मधील हि एकमेव संस्था आहे.

उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत ब्रिलियंट च्या विद्यार्थ्यांनी फक्त कराड येथील एकाच शाखेतून या वर्षी देखील अतिशय घवघवीत यश संपादन केले आहे.

गार्गी विकास सूर्यवंशी रा. वाखाण रोड या विद्यार्थिनीने ९९.८० पर्सेन्टाइल मिळवून ती सातारा जिल्ह्यात प्रथम आली आहे.आर्यन मोहन पाटील ९१.20 पर्सेन्टाइल रा. वाठार ,आर्या महेंद्र यादव ८९.०८ पर्सेन्टाइल रा. मलकापूर.

दहावी ची परीक्षा देणाऱ्या विदयार्थ्यांसाठी जेईई, नीट, एनडीए आर्किटेक्चर, डिफेन्स रिसर्च ई परीक्षांच्या तयारीसाठी एन सी ई आर टी पॅटर्न नुसार 11 वी चा 30 टक्के पोरशन पूर्ण करून देण्याची हमी असणारा अगदी मोफत ब्रिज कोर्स १ एप्रिल पासून सुरू होत आहेत. आर्यन पब्लिक स्कुल अंतर्गत 6 वी ते १० वी फौंडेशन स्कुल सुरु असून स्टुडंट्स चा पुढील शिक्षणाचा पाय पक्का करून देण्यासाठी फौंडेशन स्कुल चे वर्ग 3 महिने मोफत तत्वावर १५ एप्रिल पासून सुरु होत आहेत, पालकांनी या संधीचा लाभ आपल्या पाल्यांना मिळवून द्यावा असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले.

Post a Comment

0 Comments