अनेक पराभव पचवत सर्वसामान्यांची कामे करत आहे. देशमुख साहेबांच्या निधन नंतर मला जाणवू लागले १९९५ पूर्वीचा या मतदारसंघाचा असणारा राजकीय चेहरामोहरा दुर्दैवाने काही मतांतरामुळे आमच्यात भेद झाले.त्यामुळे अभेद असणारी कार्यकर्त्यांची संघटना विस्कळीत झाली. ती एक करण्यासाठी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचे २०२१९ ला विधानसभेचे काम प्रामाणिकपणे केले. २०१९ ला कोकरूड ला जिल्हा परिषद निवडणूक बिनविरोध केली होती.
आणखी काय म्हणाले सत्यजित देशमुख पहा
मुक्त मराठी लघुचित्रपट
-
व्रण मराठी लघुचित्रपट
टमरेल मराठी लघु चित्रपट
-
खराटा मराठी लघु चित्रपट
कहर मराठी लघुचित्रपट
0 Comments