
२८३ इस्लामपूर विधानसभा महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार श्री. निशिकांत भोसले पाटील दादा यांचा प्रचार शुभारंभ उपमुख्यमंत्री नाम.अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
बांबरवाडी (ता.शिराळा) येथे तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या पारायण सोहळ्याचे हे २५ वे वर्ष ...
0 Comments