BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गद्दारी आमच्या रक्तात नाही

 


सत्यजित देशमुख यांच्या विजयात आमचा सिंहाचा वाटा असेल.गद्दारी आमच्या रक्तात नाही.आमचा गट टिकवण्यासाठी २०१९ची निवडणूक लढलो.पक्षाचे सर्व कार्यक्रम आम्ही एकत्रित राबविले.मात्र उमेदवारी देताना सत्यजित देशमुख व आम्हाला एकत्रित बसवून निर्णय घ्याला हवा होता.हीच आमची अपेक्षा होती.आम्ही अर्ज भरला नसता तर आता दिसणारे कार्यकर्ते आमच्या सोबत राहिले नसते. विकासासाठी आपल्या हक्काचा आमदार सत्यजित देशमुख यांच्या माध्यमातून आपणाला हवा आहे.

सम्राट महाडिक 

  


Post a Comment

0 Comments