शिराळा विधानसभा उमेदवार फेरी निहाय निकाल पाहण्यासाठी खालील तक्त्यात दिलेल्या फेरीवर क्लिक करून माहिती मिळावा
शिराळा,ता.२२ : शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या उद्या शनिवारी (ता.२३ ) होणाऱ्या मतमोजणीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणीस शनिवार सकाळी आठ वाजता श्री गोरक्षनाथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे प्रारंभ होणार आहे. ही मोजणी २० टेबल वर १७ फेरीत होणार आहे. यासाठी प्रत्येक टेबलवर ४कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी १३६कर्मचारी व अधिकारी असणार आहे.
टेबल क्रमांक १ :
पहिल्या फेरीत खुंदलापुर,(१) दुसऱ्या फेरीत तांबवे (२१ ),तिसऱ्या फेरीत गिरजवडे(४१ ),चौथ्या फेरीत नेर्ले (६१ ), पाचव्या फेरीत माणिकवाडी (८१ ),सहाव्या फेरीत येळापूर (१०१),सातव्या फेरीत सुरूल (१२१ ),आठव्या फेरीत रेठरे धरण (१४१ ), नवव्या फेरीत अंत्री बुद्रुक (१६१ ), दहाव्या फेरीत शिवपुरी (१८१ ),आकारव्या फेरीत माळेवाडी (२०१ ),बाराव्या फेरीत शिराळा (२२१ ),तेराव्या फेरीत ऐतवडे बुद्रुक (२४१ ),चौदाव्या फेरीत पुनवत (२६१ ),पंधराव्या फेरीत कणदूर (२८१ ),सोळाव्या फेरीत नाटोली (३०१ ), सतराव्या फेरीत चिकुर्डे (३२१ ).
टेबल क्रमांक २ :
पहिल्या फेरीत गुढे (२ ), दुसऱ्या फेरीत तांबवे धनगरवाडी (२२ ),तिसऱ्या फेरीत प.त.शिराळा (४२ ),चौथ्या फेरीत भैरववाडी (६२ ), पाचव्या फेरीत माणिकवाडी (८२),सहाव्या फेरीत आटूगडेवाडी येळापूर (१०२),सातव्या फेरीत सुरूल (१२२),आठव्या फेरीत रेठरे धरण (१४२), नवव्या फेरीत पाडळीवाडी (१६२ ), दहाव्या फेरीत कामेरी (१८२ ), आकारव्या फेरीत कोकरूड (२०२ ),बाराव्या फेरीत कापरी (२२२ ),तेराव्या फेरीत ऐतवडे बुद्रुक (२४२ ), चौदाव्या फेरीत पुनवत (२६२ ), पंधराव्या फेरीत कणदूर (२८२),सोळाव्या फेरीत नाटोली (३०२ ), सतराव्या फेरीत चिकुर्डे (३२२).
टेबल क्रमांक ३ :
पहिल्या फेरीत गुढे-ढाणकेवाडी (३ ), दुसऱ्या फेरीत तांबवे धनगरवाडी (२३),तिसऱ्या फेरीत टाकवे (४३ ),चौथ्या फेरीत धामवडे (६३ ), पाचव्या फेरीत कापूसखेड (८३),सहाव्या फेरीत येळापूर (१०३ ),सातव्या फेरीत सुरूल (१२३),आठव्या फेरीत रेठरे धरण (१४३), नवव्या फेरीत पाडळीवाडी (१६३ ), दहाव्या फेरीत कामेरी (१८३), आकाराव्या फेरीत कोकरूड (२०३),बाराव्या फेरीत कार्वे (२२३ ),तेराव्या फेरीत ऐतवडे बुद्रुक (२४३ ),चौदाव्या फेरीत चिखलवाडी (२६३ ),पंधराव्या फेरीत चिखली (२८३),सोळाव्या फेरीत ढोलेवाडी (३०३ ), सतराव्या फेरीत चिकुर्डे (३२३ ).
टेबल क्रमांक ४ :
पहिल्या फेरीत पाचगणी (४ ), दुसऱ्या फेरीत येवलेवाडी (२४),तिसऱ्या फेरीत बांबवडे (४४ ),चौथ्या फेरीत कोंडाईवाडी (६४ ), पाचव्या फेरीत कापूसखेड (८४),सहाव्या फेरीत येळापूर -चव्हाणवाडी (१०४ ),सातव्या फेरीत करमाळे (१२४ ),आठव्या फेरीत रेठरे धरण (१४४), नवव्या फेरीत बेलदारवाडी (१६४ ), दहाव्या फेरीत कामेरी (१८४), आकाराव्या फेरीत कोकरूड (२०४),बाराव्या फेरीत कार्वे (२२४ ),तेराव्या फेरीत लाडेगाव (२४४ ),चौदाव्या फेरीत फकीरवाडी (२६४ ),पंधराव्या फेरीत चिखली (२८४),सोळाव्या फेरीत सागाव (३०४ ), सतराव्या फेरीत चिकुर्डे (३२४ ).
टेबल क्रमांक ५ :
पहिल्या फेरीत मानेवाडी (५ ), दुसऱ्या फेरीत शेणे (२५),तिसऱ्या फेरीत बांबवडे (४५ ),चौथ्या फेरीत मेणी (६५ ), पाचव्या फेरीत कापूसखेड (८५),सहाव्या फेरीत कुसळेवाडी (१०५ ),सातव्या फेरीत करमाळे (१२५ ),आठव्या फेरीत रेठरे धरण (१४५), नवव्या फेरीत विठ्ठलवाडी (१६५ ), दहाव्या फेरीत कामेरी (१८५), आकारव्या फेरीत कोकरूड (२०५),बाराव्या फेरीत येडेनिपाणी (२२५ ),तेराव्या फेरीत लाडेगाव (२४५ ),चौदाव्या फेरीत करंजवडे (२६५),पंधराव्या फेरीत कुंडलवाडी (२८५ ),सोळाव्या फेरीत सागाव (३०५ ), सतराव्या फेरीत चिकुर्डे (३२५ )..
टेबल क्रमांक ६ :
पहिल्या फेरीत पाचुंब्री (६ ),दुसऱ्या फेरीत वाटेगाव (२६),तिसऱ्या फेरीत भाटवडे (४६ ),चौथ्या फेरीत आटूगडेवाडी -मेणी (६६ ),पाचव्या फेरीत कापूसखेड (८६ ),सहाव्या फेरीत कदमवाडी (१०६ ),सातव्या फेरीत निगडी (१२६ ),आठव्या फेरीत धुमाळवाडी (१४६),नवव्या फेरीत मरळनाथपूर (१६६ ), दहाव्या फेरीत कामेरी (१८६),आकारव्या फेरीत रिळे (२०६),बाराव्या फेरीत येडेनिपाणी (२२६ ),तेराव्या फेरीत वशी (२४६ ),चौदाव्या फेरीत करंजवडे (२६६ ),पंधराव्या फेरीत कुंडलवाडी (२८६ ),सोळाव्या फेरीत सागाव (३०६ ), सतराव्या फेरीत चिकुर्डे (३२६ ).
टेबल क्रमांक ७ :
पहिल्या फेरीत पाचुंब्री (७ ),दुसऱ्या फेरीत वाटेगाव (२७),तिसऱ्या फेरीत भाटवडे (४७ ),चौथ्या फेरीत प.त.वारुण (६७ ),पाचव्या फेरीत पेठ (८७ ),सहाव्या फेरीत काळुंद्रे (१०७ ),सातव्या फेरीत निगडी (१२७ ),आठव्या फेरीत जांभूळवाडी (१४७), नवव्या फेरीत पाडळी (१६७ ), दहाव्या फेरीत कामेरी (१८७), आकारा व्या फेरीत रिळे (२०७),बाराव्या फेरीत येडेनिपाणी (२२७ ),तेराव्या फेरीत वशी (२४७ ),चौदाव्या फेरीत करंजवडे (२६७ ),पंधराव्या फेरीत कुंडलवाडी (२८७ ),सोळाव्या फेरीत सागाव (३०७ ), सतराव्या फेरीत चिकुर्डे (३२७ ).
टेबल क्रमांक ८ :
पहिल्या फेरीत कासेगाव (८ ),दुसऱ्या फेरीत वाटेगाव (२८),तिसऱ्या फेरीत भाटवडे (४८ ),चौथ्या फेरीत प.त.वारुण (६८),पाचव्या फेरीत पेठ (८८ ),सहाव्या फेरीत काळुंद्रे (१०८ ),सातव्या फेरीत वाकुर्डे बुद्रुक (१२८ ), आठव्या फेरीत वाघवाडी (१४८), नवव्या फेरीत पाडळी (१६८ ), दहाव्या फेरीत कामेरी (१८८), आकाराव्या फेरीत उपवळे (२०८),बाराव्या फेरीत येडेनिपाणी (२२८ ),तेराव्या फेरीत वशी (२४८ ),चौदाव्या फेरीत कुरळप (२६८ ),पंधराव्या फेरीत भरतवाडी (२८८ ),सोळाव्या फेरीत सागाव (३०८ ), सतराव्या फेरीत कणेगाव (३२८ ).
टेबल क्रमांक ९ :
पहिल्या फेरीत कासेगाव (९ ),दुसऱ्या फेरीत वाटेगाव (२९),तिसऱ्या फेरीत काळामवाडी (४९ ),चौथ्या फेरीत किनरेवाडी (६९ ),पाचव्या फेरीत पेठ (८९ ),सहाव्या फेरीत येसलेवाडी (१०९ ),सातव्या फेरीत वाकुर्डे बुद्रुक (१२९), आठव्या फेरीत भटवाडी (१४९), नवव्या फेरीत मानकरवाडी (१६९ ), दहाव्या फेरीत कामेरी (१८९), आकाराव्या फेरीत शिराळा (२०९ ),बाराव्या फेरीत येडेनिपाणी (२२९ ),तेराव्या फेरीत येलूर (२४९ ),चौदाव्या फेरीत कुरळप (२६९ ),पंधराव्या फेरीत ऐतवडे खुर्द (२८९ ),सोळाव्या फेरीत मांगले (३०९ ), सतराव्या फेरीत कणेगाव (३२९ ).
टेबल क्रमांक १० :
पहिल्या फेरीत कासेगाव (१० ),दुसऱ्या फेरीत वाटेगाव (३०),तिसऱ्या फेरीत काळामवाडी (५० ),चौथ्या फेरीत आरळा (७० ),पाचव्या फेरीत पेठ (९० ),सहाव्या फेरीत बेरडेवाडी (११० ),सातव्या फेरीत वाकुर्डे बुद्रुक (१३०), आठव्या फेरीत औंढी (१५०), नवव्या फेरीत शिंदेवाडी (१७०), दहाव्या फेरीत कामेरी (१९०), आकारव्या फेरीत शिराळा (२१० ),बाराव्या फेरीत इटकरे (२३० ),तेराव्या फेरीत येलूर (२५० ),चौदाव्या फेरीत कुरळप (२७० ),पंधराव्या फेरीत ऐतवडे खुर्द (२९० ),सोळाव्या फेरीत मांगले (३१० ), सतराव्या फेरीत बहाद्दूरवाडी (३३० ).
टेबल क्रमांक ११:
पहिल्या फेरीत कासेगाव (११ ),दुसऱ्या फेरीत वाटेगाव (३१),तिसऱ्या फेरीत काळामवाडी (५१ ),चौथ्या फेरीत आरळा (७१ ),पाचव्या फेरीत पेठ (९१ ),सहाव्या फेरीत करुंगली (१११ ),सातव्या फेरीत बादेवाडी वाकुर्डे बुद्रुक (१३१), आठव्या फेरीत मादळगाव (१५१ ), नवव्या फेरीत मोरेवाडी (१७१ ), दहाव्या फेरीत कामेरी (१९१), आकाराव्या फेरीत शिराळा (२११ ),बाराव्या फेरीत इटकरे (२३१ ),तेराव्या फेरीत येलूर (२५१ ),चौदाव्या फेरीत कुरळप (२७१ ),पंधराव्या फेरीत ऐतवडे खुर्द (२९१ ),सोळाव्या फेरीत मांगले (३११ ), सतराव्या फेरीत बहाद्दूरवाडी (३३१ ).
टेबल क्रमांक १२:
पहिल्या फेरीत कासेगाव (१२ ),दुसऱ्या फेरीत वाटेगाव (३२),तिसऱ्या फेरीत काळामवाडी (५२ ),चौथ्या फेरीत आरळा (७२ ),पाचव्या फेरीत पेठ (९२ ),सहाव्या फेरीत करुंगली (११२ ),सातव्या फेरीत वाकुर्डे बुद्रुक (१३२), आठव्या फेरीत नाठवडे (१५२ ), नवव्या फेरीत चिंचोली (१७२ ), दहाव्या फेरीत जाक्राईवाडी (१९२), आकाराव्या फेरीत शिराळा (२१२ ),बाराव्या फेरीत इटकरे (२३२ ),तेराव्या फेरीत येलूर (२५२ ),चौदाव्या फेरीत कुरळप (२७२ ),पंधराव्या फेरीत ऐतवडे खुर्द (२९२ ),सोळाव्या फेरीत मांगले (३१२ ), सतराव्या फेरीत बहाद्दूरवाडी (३३२ ).
टेबल क्रमांक १३:
पहिल्या फेरीत कासेगाव (१३ ),दुसऱ्या फेरीत घागरेवाडी (३३ ),तिसऱ्या फेरीत केदारगाव (५३ ),चौथ्या फेरीत सोनवडे (७३ ),पाचव्या फेरीत पेठ (९३ ),सहाव्या फेरीत गुंड्गेवाडी (११३ ),सातव्या फेरीत हत्तेगाव (१३३), आठव्या फेरीत खुजगाव (१५३ ), नवव्या फेरीत चिंचोली (१७३ ), दहाव्या फेरीत ढगेवाडी (१९३), आकाराव्या फेरीत शिराळा (२१३ ),बाराव्या फेरीत बिऊर (२३३ ),तेराव्या फेरीत येलूर (२५३ ),चौदाव्या फेरीत माळेवाडी (२७३ ),पंधराव्या फेरीत ऐतवडे खुर्द (२९३ ),सोळाव्या फेरीत मांगले (३१३ ), सतराव्या फेरीत बहाद्दूरवाडी (३३३ ).
टेबल क्रमांक १४:
पहिल्या फेरीत कासेगाव (१४ ),दुसऱ्या फेरीत शिरसटवाडी (३४ ),तिसऱ्या फेरीत नेर्ले (५४ ),चौथ्या फेरीत सोनवडे (७४ ),पाचव्या फेरीत कपूरवाडी (९४ ),सहाव्या फेरीत मराठेवाडी (११४ ),सातव्या फेरीत चरण (१३४), आठव्या फेरीत कुसाईवाडी (१५४ ), नवव्या फेरीत धसवाडी (१७४ ), दहाव्या फेरीत मांगरूळ (१९४), आकाराव्या फेरीत शिराळा (२१४ ),बाराव्या फेरीत बिऊर (२३४ ),तेराव्या फेरीत येलूर (२५४ ),चौदाव्या फेरीत माळेवाडी (२७४ ),पंधराव्या फेरीत ऐतवडे खुर्द (२९४ ),सोळाव्या फेरीत मांगले (३१४ ), सतराव्या फेरीत बहाद्दूरवाड (३३४).
टेबल क्रमांक १५:
पहिल्या फेरीत कासेगाव (१५ ),दुसऱ्या फेरीत मणदूर (३५ ),तिसऱ्या फेरीत नेर्ले (५५ ),चौथ्या फेरीत सोनवडे-खोतवाडी (७५ ),पाचव्या फेरीत पेठ (९५ ),सहाव्या फेरीत वाकाईवाडी (११५ ),सातव्या फेरीत चरण (१३५), आठव्या फेरीत दुरंदेवाडी (१५५ ), नवव्या फेरीत बेलेवाडी (१७५ ), दहाव्या फेरीत मांगरूळ (१९५), आकाराव्या फेरीत शिराळा (२१५ ),बाराव्या फेरीत पावलेवाडी (२३५ ),तेराव्या फेरीत येलूर (२५५ ),चौदाव्या फेरीत तांदूळवाडी (२७५ ),पंधराव्या फेरीत देवर्डे (२९५ ),सोळाव्या फेरीत मांगले (३१५ ),
टेबल क्रमांक १६:
पहिल्या फेरीत कासेगाव (१६ ),दुसऱ्या फेरीत मणदूर (३६ ),तिसऱ्या फेरीत नेर्ले (५६ ),चौथ्या फेरीत खराळे (७६),पाचव्या फेरीत पेठ (९६ ),सहाव्या फेरीत आंबेवाडी (११६ ),सातव्या फेरीत चरणवाडी (१३६), आठव्या फेरीत वाकुर्डे खुर्द (१५६ ), नवव्या फेरीत तडवळे (१७६ ), दहाव्या फेरीत मोरेवाडी (मांगरूळ) (१९६), आकाराव्या फेरीत शिराळा (२१६ ),बाराव्या फेरीत फुफिरे (२३६ ),तेराव्या फेरीत इंगरूळ (२५६ ),चौदाव्या फेरीत तांदूळवाडी (२७६ ),पंधराव्या फेरीत लादेवाडी (२९६ ),सोळाव्या फेरीत देववाडी (३१६ ),
टेबल क्रमांक १७ :
पहिल्या फेरीत कासेगाव (१७ ),दुसऱ्या फेरीत मिरुखेवाडी (३७ ),तिसऱ्या फेरीत नेर्ले (५७ ),चौथ्या फेरीत चिंचेवाडी (७७),पाचव्या फेरीत महादेवनगर (९७ ),सहाव्या फेरीत घबकवाडी (११७ ),सातव्या फेरीत चरणवाडी (१३७), आठव्या फेरीत सवादकरवाडी (१५७ ), नवव्या फेरीत तडवळे (१७७ ), दहाव्या फेरीत बिळाशी (१९७), आकाराव्या फेरीत शिराळा (२१७ ),बाराव्या फेरीत अस्वलेवाडी (२३७ ),तेराव्या फेरीत इंगरूळ (२५७ ),चौदाव्या फेरीत तांदूळवाडी (२७७ ),पंधराव्या फेरीत कांदे (२९७ ),सोळाव्या फेरीत देववाडी (३१७ ),
टेबल क्रमांक १८ :
पहिल्या फेरीत धोत्रेवाडी (१८),दुसऱ्या फेरीत मणदूर धनगरवाडा (३८ ),तिसऱ्या फेरीत नेर्ले (५८ ),चौथ्या फेरीत खराळे -खोतवाडी (७८ ),पाचव्या फेरीत महादेवनगर (९८ ),सहाव्या फेरीत नायकलवाडी (११८ ), सातव्या फेरीत मोहरे (१३८), आठव्या फेरीत वाकुर्डे खुर्द (१५८ ), नवव्या फेरीत खेड (१७८ ), दहाव्या फेरीत बिळाशी (१९८), आकाराव्या फेरीत शिराळा (२१८ ),बाराव्या फेरीत जांभळेवाडी (२३८ ),तेराव्या फेरीत भाटशिरगाव (२५८ ),चौदाव्या फेरीत डोंगरवाडी (२७८ ),पंधराव्या फेरीत कांदे (२९८ ),सोळाव्या फेरीत ठाणापुडे (३१८),
टेबल क्रमांक १९ :
पहिल्या फेरीत तांबवे (१९),दुसऱ्या फेरीत सावंतवाडी (३९ ),तिसऱ्या फेरीत नेर्ले (५९ ),चौथ्या फेरीत गवळेवाडी (७९),पाचव्या फेरीत शिरशी (९९ ),सहाव्या फेरीत ओझर्डे (११९ ), सातव्या फेरीत शेडगेवाडी (१३९), आठव्या फेरीत अंत्री खुर्द (१५९ ), नवव्या फेरीत रेड (१७९ ), दहाव्या फेरीत बिळाशी (१९९), आकाराव्या फेरीत शिराळा (२१९ ),बाराव्या फेरीत शेखरवाडी (२३९),तेराव्या फेरीत भाटशिरगाव (२५९ ),चौदाव्या फेरीत वाडीभागाई (२७९ ),पंधराव्या फेरीत कांदे (२९९ ),सोळाव्या फेरीत ठाणापुडे (३१९ ),
टेबल क्रमांक २० :
पहिल्या फेरीत तांबवे (२०),दुसऱ्या फेरीत रांजणवाडी (४०),तिसऱ्या फेरीत नेर्ले (६०),चौथ्या फेरीत शिवरवाडी (८० ),पाचव्या फेरीत शिरशी (१००),सहाव्या फेरीत ओझर्डे (१२०), सातव्या फेरीत खिरवडे (१४०), आठव्या फेरीत अंत्री बुद्रुक (१६०), नवव्या फेरीत रेड (१८०), दहाव्या फेरीत बिळाशी (२००), आकाराव्या फेरीत शिराळा (२२० ),बाराव्या फेरीत ऐतवडे बुद्रुक (२४०),तेराव्या फेरीत शिराळे खुर्द (२६०),चौदाव्या फेरीत कणदूर (२८०),पंधराव्या फेरीत कांदे (३००),सोळाव्या फेरीत चिकुर्डे (३२० ),
0 Comments