BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६------HSRP (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) वापरा RTO नविन नियमानुसार सर्व वाहनांच्या नंबरप्लेट आजच बुकींग करा.MH 324 मान्यताप्राप्त (HSRP) फिटिंग सेंटर सवेरा मोटर्स लक्ष्मी चौक, शिराळा ता. शिराळा.मो. 9850593230 / 8623040450 --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सम्राट महाडिक यांना विधिमंडळात सन्मान मिळणार

 


शिराळा,ता.४:शिराळ्याच्या विकासासाठी सम्राट महाडिक यांनी केलेला त्याग व्याजा सह भरून काढण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे.त्यांचा नुसता विधिमंडळात नव्हे तर त्याच्या वरती जावून सन्मान झालेला दिसेल हा शब्द देण्यासाठी मी येथे आलो.बाबांच्या हाती शिराळ्याची कमान असल्याने पक्षाने त्यांना विमान पाठवले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या विश्वासाला तडा जावून देणार नसल्याचे प्रतिपादन भाजपचे विधानपरिषद गटनेते प्रवीण दरेकर यांनी केले.शिराळा येथे अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या सम्राट महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेवून महायुतीचे उमेदवार भाजपचे सत्यजित देशमुख यांना पाठींबा देण्यासाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

आणखी काय म्हणाले दरेकर पहा 

 

Post a Comment

0 Comments