BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

विधानसभा मतदान अपडेट



विधानसभा निवडणूक मतदान अपडेट 
शिराळा विधानसभा निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू.
विधान सभेसाठी शिराळा विधानसभा मतदार संघात  सकाळी ९ पर्यंत संथ गतीने मतदान सुरु असल्याने ६.२९ टक्के मतदान झाले होते.  मतदानाचा वेग वाढल्याने  ११ वाजे पर्यंत २०.२९ टक्के झाले.दुपारी १ वाजता  ३७.८२ टक्के तर दुपारी ३ वाजता ५४.४१टक्के मतदान झाले.आमदार मानसिंगराव नाईक,सुनितादेवी नाईक,विराज नाईक,माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक, सौ.सुनंदा नाईक,रणधीर नाईक यांनी चिखली येथे आपला मतदानाचा हक्क वाजवला.सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक उमेदवार सत्यजित देशमुख ,सौ. रेणुकादेवी देशमुख, साईतेजस्विनी यांनी   कोकरूड येथे आपला मतदानाचा हक्क वाजवला. 

Post a Comment

0 Comments