BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पाण्याच्या खड्ड्यात पडून वृद्धाचा मृत्यू An old man died after falling into a water hole

 


शिराळा,ता.५ :रिळे (ता शिराळा ) येथे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या खड्यात  पडून शिवाजी बंडू पाटील (वय ६५) या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना ५नोव्हेबरला  सायंकाळी सहा पुर्वी घडली. याबाबत डॉ.योगिता माने यांनी शिराळा पोलिसांना माहिती दिली. 

याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रिळे येथील शिवाजी पाटील यांनी  साखरेची  गोळी न घेतल्याने त्यांना चक्कर येवून  फीट आली.त्यामुळे ते  जनावरांना  पिण्यासाठी काढण्यात आलेल्या  पाण्याच्या खड्यात पडले. त्यांना  शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता त्यांचा उपचारा पूर्वीच मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. या घटनेची शिराळा पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस हवलदार मगदूम  करत आहेत.


Post a Comment

0 Comments