BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

तासगाव-कवठेमहांकाळ विधासभा मतदारसंघ आमदार यादी Tasgaon-Kavthemahankal Vidhan Sabha Constituency MLA List

 तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ आमदार यादी 

 जाणून घ्या सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघाचे  निवडणूक अपडेट 

 

सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४
सांगलीमिरजतासगाव-कवठेमहांकाळखानापूर
शिराळाइस्लामपूरजतपलूस-कडेगाव

 

तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघ
उमेदवार पक्ष मते
सन २०१९
सुमनताई पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस १.२८,३७१ (विजयी )
अजितराव घोरपडे शिवसेना ६५,८३९
सन २०१५ आर,आर,पाटील यांच्या निधना नंतर पोट निवडणूक
सुमनताई पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस १,०८,३१० (विजयी )
स्वप्नील पाटील शिवसेना ८५,९००
विधानसभा मतदारसंघ तासगाव
सन २०१४
आर.आर.पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस १,३१,२३६ (विजयी )
अजितराव घोरपडे भाजप १८,२७३
सन २००९
आर.आर.पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस ९९,१०९ (विजयी )
दिनकर पाटील एसएचएस ३३,९३६
सन २००४
आर.आर.पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस ७०,४८३ (विजयी )
संजयकाका पाटील अपक्ष ६४,१७९
सन १९९९
आर.आर.पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस ५५,१६६   (विजयी )
संजयकाका पाटील कॉंग्रेस ५१,६६९
सन १९९५
आर.आर.पाटील कॉंग्रेस ७९,५०५   (विजयी )
दिनकर पाटील अपक्ष २९,६६०
सन १९९०
आर.आर.पाटील कॉंग्रेस ५६,२५४ (विजयी )
डी.एम.पाटील अपक्ष २३,६९९
सन १९८५
दिनकरआबा पाटील कॉंग्रेस ४७,७२२  (विजयी )
गणपतील अमृतसागर अपक्ष १०,८८५
सन १९८०
दिनकरआबा पाटील अपक्ष २५,२०६ (विजयी)
गणपतराव कोळी कॉंग्रेस (आय) २३,६६८
सन १९७८
दिनकरआबा पाटील कॉंग्रेस ४५१७८ (विजयी )
वासुदेव पाटील जनता पार्टी १४,४७१
दत्तात्रय जाधव पीडब्लूडी ११,३७०
सन १९७२
बाळासाहेब पाटील कॉंग्रेस ५२,७२५ (विजयी )
महादेव माने -देशमुख पीडब्लूडी १७,५२४

 मुक्त मराठी लघुचित्रपट  

-

व्रण मराठी  लघुचित्रपट 

 

टमरेल  मराठी लघु चित्रपट 

-

खराटा मराठी लघु चित्रपट 

 

                                       कहर मराठी लघुचित्रपट

 

Post a Comment

0 Comments