प्रत्येक मतदार संघावर क्लिक करा आणि जाणून घ्या सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अपडेट
सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४ | |||
---|---|---|---|
सांगली | मिरज | तासगाव-कवठेमहांकाळ | खानापूर |
शिराळा | इस्लामपूर | जत | पलूस-कडेगाव |
शिराळा,ता.२६:दिवाळी हा भारतातील सर्वात मोठ्या आणि आनंददायी सणांपैकी एक सणआहे. हा सण प्रकाशाचा, प्रेमाचा आणि समृद्धीचा प्रतीक आहे. दिवाळीचे महत्त्व अनेक कारणांसाठी आहे.त्या पैकी एक कारण म्हणजे खरेदी.हि खरेदी करताना प्रत्येकजण गुणवत्ता आणि विश्वास याला प्रथम प्राधान्य देतात. सर्वाना हवी असणारी गुणवत्ता,विनम्र सेवा,विश्वास आणि ग्राहकांशी आपुलीकीचे नाते जपणारे शिराळा येथील सोमवार पेठेतील व पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील सर्वोदय चौक येथील एकमेव ठिकाण म्हणजे "साक्षी मोबाईल" दुकान. येथे नफ्या पेक्षा ग्राहकांच्या विश्वासाला व सेवेला अधिक प्राधान्य दिले जाते.त्यामुळेच ऐन दिवाळीत ग्राहकांच्यासाठी एका मोबाइलवर एक ते सहा भेटवस्तू ठेवल्या आहेत.त्यास ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. मग विचार कसला करताय साक्षी मध्ये खरेदी म्हणजे "गुडलक"चं की राव. एक मोबाईल घ्या आणि बॅग भरून मोफत भेटवस्तू न्या. त्यासाठी आजच आपल्या आवडीच्या मोबाईलवर मिळावा एक ते सहा भेट वस्तू अगदी मोफत .त्या ही "गुडलक" बॅगेतून घेवून जावा आणि आनंदात दिवाळी साजरी करून कुटुंबाचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत करा.
मुक्त मराठी लघुचित्रपट
-
व्रण मराठी लघुचित्रपट
टमरेल मराठी लघु चित्रपट
-
खराटा मराठी लघु चित्रपट
कहर मराठी लघुचित्रपट
0 Comments