BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पलूस -कडेगाव विधानसभा मतदारसंघ आमदार यादीPalus-Kadegaon Assembly Constituency MLA List

 पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ आमदार यादी 


पलूस कडेगाव विधानसभा मतदार संघ
जुना भिलवडी -वांगी
उमेदवार पक्ष मते
सन २०१९
डॉ.विश्वजित कदम कॉंग्रेस १७१४९७ (विजयी )
नोटा २०६३१
संजय विभूते शिवसेना ८९७६
सन २०१४
पंतगराव कदम कॉंग्रेस ११२५२३ (विजयी )
पृथ्वीराज चव्हाण   भाजपा ८८४८९
सन २००९
पंतगराव कदम कॉंग्रेस १०६२११   (विजयी )
पृथ्वीराज देशमुख अपक्ष ७०६२६
जुना मतदारसंघ भिलवडी वांगी
सन २००४
पंतगराव कदम कॉंग्रेस १२१९४१  (विजयी)
पृथ्वीराज देशमुख अपक्ष २००४१
सन १९९९
पंतगराव कदम कॉंग्रेस ७९४६६ (विजयी )
पृथ्वीराज देशमुख राष्ट्रवादी कॉंग्रेस ६१६३७
पोट निवडणूक १९९६ आमदार संपतराव देशमुख यांचे निधन
सन १९९६  
पृथ्वीराज देशमुख अपक्ष ७२५२६ (विजयी)
पंतगराव कदम कॉंग्रेस ६८१४९
सन १९९५
संपतराव  देशमुख अपक्ष ७१२९६   (विजयी)
पंतगराव कदम कॉंग्रेस(आय ) ६४०६१
सन १९९०
पंतगराव कदम कॉंग्रेस(आय ) ६३६६५ (विजयी )
जी.डी.लाड भा,क.प . ४९७३८
सन १९८५
पंतगराव कदम अपक्ष ६३८३५ (विजयी )
संपतराव चव्हाण कॉंग्रेस (आय) ३३७००
सन १९८०
संपतराव चव्हाण कॉंग्रेस (आय) ३३४७६  (विजयी )
पंतगराव कदम अपक्ष ३३३९०
सन १९७८
विलासराव शिंदे कॉंग्रेस ३८४४९  (विजयी )
राजारामबापू  पाटील जनता पार्टी २८६३७
सन १९७२
संपतराव चव्हाण कॉंग्रेस (आय) ३८४४९  (विजयी )
रा.अ.पाटील जनता पार्टी २८६३७

Post a Comment

0 Comments