BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

खानापूर विधानसभा मतदारसंघ Khanapur Assembly Constituency

 जिल्ह्यातील कोणत्या मतदार संघात कोणाला किती मते पडली हे खालील तक्त्यावर क्लिक करून वाचा 

खानापूर विधानसभा मतदारसंघ 

सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४
सांगली मिरज तासगाव-कवठेमहांकाळ खानापूर
शिराळा इस्लामपूर जत पलूस-कडेगाव


खानापूर : तिरंगी लढत 

खानापूर विधानसभा उमेदवार
अ.क्रउमेदवाराचे नावपक्षचिन्हमतदान
1राजेंद्र देशमुखअपक्षअॅटो रिक्षा१३,९५८ 
2सुहास बाबरशिवसेना
शिंदे गट
धनुष्यबाण१,५३,८९२
(विजयी ) 
3वैभव पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस
शरद पवार पक्ष
तुतारी
वाजवणारा
माणूस  
७५,७११ 
 



 सांगली जिल्ह्यात ८ विधानसभा मतदार संघात ८५ जणांनी माघार घेतली असल्याने निवडणूक रिंगणात ९९ उमेदवार आहेत.शिराळ्यात केवळ सहा तर तासगाव -कवठेमहांकाळ येथे सर्वाधिक १७ उमेदवार आहेत. 

मतदारसंघ व उमेदवार 

मिरज -१४ ,सांगली -१४ ,इस्लामपूर -१२ ,शिराळा -६,पलूस-कडेगाव -११ ,खानापूर -१४ ,तासगाव -कवठेमहांकाळ १७ ,जत -११ 



खानापूर : तिरंगी लढत 

खानापूर विधानसभा उमेदवार
अ.क्र उमेदवाराचे नाव पक्ष चिन्ह मतदान
1 राजेंद्र देशमुख अपक्ष अॅटो रिक्षा
2 सुहास बाबर शिवसेना
शिंदे गट
धनुष्यबाण
3 वैभव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस
शरद पवार पक्ष
तुतारी
वाजवणारा
माणूस  
 

'खानापूर'ला २८ उमेदवारी अर्ज वैध; २ अवैध

विटा:३० ऑक्टोबर :खानापूर विधानसभभेसाठी एकूण अर्ज दाखल केलेल्या ३० उमेदवारी अर्जा पैकी  २८ अर्ज वैघ, तर २ अर्ज अवैध ठरले. नारायण पांडुरंग खरजे (जनहित लोकशाही पार्टी) व प्रल्हाद हैबती गुजले (रिपब्लिकन बहुजन सेना) यांचे प्रत्येकी एक अर्ज बाद झाले. अर्ज अवैध ठरलेल्या दोन्ही उमेदवारांनी नोंदणीकृत मात्र मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षाकडून अर्ज दाखल केले होते. दोन्ही उमेदवारांनी दहा प्रस्तावक तपशील नमूद करणे आवश्यक होते. श्री. खरजे यांनी दोन आणि श्री. गुजले यांनी केवळ एक प्रस्तावक नमूद केला होता.

------------------------

२८ ऑक्टोबर २०२४ : खानापुरातून भरत पवार, ब्रह्मानंद पडळकर, संग्राम माने, महादेव साळुंखे, प्रकाश गायकवाड, अजित खंदारे, वैभव पाटील, सदाशिवराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले.

माजी आमदार अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर  यांनी  गुरुवारी ( ता.२४ ) रोजी अर्ज दाखल केला .

 मुक्त मराठी लघुचित्रपट  

-

व्रण मराठी  लघुचित्रपट 

 

टमरेल  मराठी लघु चित्रपट 

-

खराटा मराठी लघु चित्रपट 

 

                                       कहर मराठी लघुचित्रपट

 

Post a Comment

0 Comments