शिराळा :चिखली (ता. शिराळा) येथे भाजप सांगली जिल्हा महिला आघाडीच्या (ग्रामीण) अध्यक्ष डॉ. उषाताई दशवंत, अमेय दशवंत, शैलजा दशवंत व शिवाजी आनंदा शेवडे यांनी भाजपला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष,आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
यावेळी मांगल्याचे माजी सरपंच राजेंद्र दशवंत,तंटामुक्ती अध्यक्ष एस.के.दशवंत, पंढरीनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य छाया दशवंत,जालिंदर दशवंत,तात्यासो दशवंत,एकनाथ कुंभार,प्रदीप देसाई,शरद दशवंत,वासीम शेख,प्रा. दीपक तडाखे,बापूसो जगताप,विष्णू पाटील,विरधवल शेवडे,सिध्देश शेवडे,अतुल दशवंत,सुभाष दशवंत,श्रीकांत आनंदा दशवंत,अशोक दशवंत,विकास दशवंत,सुनील दशवंत,दादासो दशवंत,विठ्ठल शिंदे,विष्णू पाटील,पंढरीनाथ पाटील,वीरधवल शेवडे,पंडित पवार,एकनाथ कुंभार,प्रदीप देसाई,कणदूरचे फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे संचालक मानसिंग पाटील, संजय शिंदे,शिवाजी पाटील,रामदास गुरव उपस्थित होते.
0 Comments