शिराळा,ता.११:शिराळा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे नेते, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी कोकरूड येथील हिरा निवासस्थानी सत्यजित देशमुख यांचे औक्षण करण्यात आले. केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी पत्नी रेणुकादेवी देशमुख,चुलते फत्तेसिंगराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, सुजित देशमुख,स्वप्निल देशमुख,धैर्यशील देशमुख , देशमुख कुटुंबीय उपस्थित होते.
वाढदिवसाचे निमित्ताने सत्यजित देशमुख यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया,केंद्रीय राज्यमंत्री भाजपा महामंत्री विनोद तावडे, राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुलजी सावे,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सांमत,उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई,आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे - पाटील, खासदार धैर्यशील माने,माजी मंत्री आमदार विनय कोरे,आमदार प्रवीण दरेकर,आमदार प्रसाद लाड,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील,आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले,अण्णासाहेब पाटील आर्थिकविकास महामंडळाचे नरेंद्र पाटील, माजी आमदार शिवाजीराव नाईक,आमदार सदाभाऊ खोत,मकरंद देशपांडे, अतुल भोसले, विक्रम पावसकर, करण गायकवाड, शिवसेना सांगली जिल्हा उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील,वैभव शिंदे, महेंद्र लाड,वैभव नायकवडी, गौरव नायकवडी,मनोज शिंदे म्हैसाळकर,सुरेश आवटे, सी.बी पाटील,सुनील पाटील,यांनी दूरध्वनीवरून वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील,सम्राट महाडिक, सागर खोत,जयराज पाटील, माजी सभापती भगतसिंग नाईक, रणजीत सिंह नाईक,अभिजीत नाईक, पृथ्वीसिंह नाईक ,विश्वप्रतापसिंह नाईक, जयसिंगराव शिंदे,तहसीलदार शामला खोत-पाटील ,शिराळा नगरपंचायत मुख्याधिकारी नितीन गाढवे,भाजपा तालुका अध्यक्ष हणमंतराव पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील,के. डी पाटील,सुखदेव पाटील ,प्रतापराव यादव, आंनदराव पाटील,सम्राट शिंदे, भोजराज घोरपडे, माजी उपसभापती दत्तात्रय पाटील, व्ही. डी. पाटील,अखिलेश पाटील, शेखर भोसले,अण्णासाहेब भोसले,संपतराव पाटील,कृष्णा नलवडे, नथुराम सावंत, मनोज चिंचोलकर,प्रदीप कदम,रणजितसिंह कदम,संतोष इंगवले (बापू ) ,वसंत शेटके, आदीसह विविध गावचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत पदाधिकारी, सेवा सोसायटी चेअरमन, ग्रामस्थ, युवक कार्यकर्ते यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
0 Comments