शिराळा,ता.१२ : जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणीच्या महिलांनी माणुसकीच्या जाणिवेतून दान करणाऱ्यांनी दान करायचं आणि गरजूंनी ते घ्यायचं या आयोजित केलेल्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला....
दानशूर लोकांनी मदत केली तर गरजूंनी त्याचा लाभ घेतला. यावेळी जायंट्सच्याअ ध्यक्षा सरोजिनी कदम, उपाध्यक्ष प्रज्ञा चरणकर, कार्यवाह रेश्मा पवार,सल्लागार ॲड. नेहा सूर्यवंशी, युनिट ऑफिसर सविता नलवडे, सदस्य कांचन कांबळे, ब्रह्मकुमारी वंदना दिदी, संगीता दीदी, प्रा.डी.एन.मिरजकर, विकास शहा, प्रा.आर.बी. शिंदे, शंकर सोनटक्के,अजित महाजन, दिलीप घाडगे, अनिल कुलकर्णी, राजेंद्र कांबळे, सीमा राजमाने, विद्या पाटील, प्रमोद शिंदे, ॲड. सुभाष पाटील, अनिल माने, संजय कोरे, महेश पाटील, सुरेखा देशमुख, संदीप पवार उपस्थित होते.
0 Comments