जिल्ह्यातील कोणत्या मतदार संघात कोणाला किती मते पडली हे खालील तक्त्यावर क्लिक करून वाचा
पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघ
सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४ | |||
---|---|---|---|
सांगली | मिरज | तासगाव-कवठेमहांकाळ | खानापूर |
शिराळा | इस्लामपूर | जत | पलूस-कडेगाव |
पलूस-कडेगाव -दुरंगी लढत
पलूस कडेगाव विधानसभा उमेदवार | ||||
---|---|---|---|---|
अ.क्र | उमेदवाराचे नाव | पक्ष | चिन्ह | मतदान |
1 | विश्वजित कदम | कॉंग्रेस | हात | 1,30,769 (विजयी ) |
2 | संग्रामसिंह देशमुख | भाजप | कमळ | १ लाख ७०५ |
औदुंबर, पलुस, सांगली
⏭️ 05-11-2024
➡️ मविआ उमेदवार श्री विश्वजित कदम यांच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमातून लाईव्ह
सांगली जिल्ह्यात ८ विधानसभा मतदार संघात ८५ जणांनी माघार घेतली असल्याने निवडणूक रिंगणात ९९ उमेदवार आहेत.शिराळ्यात केवळ सहा तर तासगाव -कवठेमहांकाळ येथे सर्वाधिक १७ उमेदवार आहेत.
मतदारसंघ व उमेदवार
मिरज -१४ ,सांगली -१४ ,इस्लामपूर -१२ ,शिराळा -६,पलूस-कडेगाव -११ ,खानापूर -१४ ,तासगाव -कवठेमहांकाळ १७ ,जत -११ .
पलूस-कडेगाव मतदारसंघातून २० उमेदवारांचे २४ अर्ज वैध
कडेगाव: ३०ऑक्टोबर : पलूस- कडेगाव विधानसभा मतदारसंघातून २० उमेदवारांनी २४ अर्ज दाखल केले होते. सर्व २० उमेवारांचे २४ अर्ज वैध ठरले.
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून संग्राम देशमुख (भाजप), आमदार विश्वजित कदम (काँग्रेस), आनंदा नालगे, कुंभारगाव (बळीराजा पार्टी), अंकुश पाटील (जनहित लोकशाही पार्टी), महादेव होवाळ (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), जीवन करकटे(वंचित बहुजन आघाडी), प्रमोद जाधव (रिपब्लिकन बहुजन सेवा), राहुल पाटील (अपक्ष), प्रदीप कदम (अपक्ष), रवींद्र ठोंबरे (अपक्ष), अर्जुन जमदाडे (अपक्ष), रंगराव पाटील (अपक्ष), विजय यादव (अपक्ष), शकुंतला पवार (अपक्ष), परशुराम माळी (अपक्ष), जयसिंग थोरात (अपक्ष), हणमंत होलमुखे (अपक्ष), विशाल पाटील (अपक्ष), विश्वनाथ कांबळे (अपक्ष), अशोक चौगुले (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
-----------------------------------
२८ ऑक्टोबर २०२४ : 'पलूस-कडेगाव 'मधून आमदार विश्वजित कदम, अर्जुन जमदाडे, रंगराव पाटील, आनंदा नालगे, विजय यादव, शकुंतला पवार, परशुराम माळी यांनी अर्ज केला.
'पलूस-कडेगाव'मधून भाजपतर्फे संग्रामसिंह देशमुख
कडेगाव, ता. २८ ऑक्टोबर २०२४ : पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना आज जाहीर झाली. त्यानंतर मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला.
संग्रामसिंह देशमुख आज गुरुवारी ( ता.२४ ) रोजी अर्ज दाखल केला.
डॉ.विश्वजित कदम यांना कॉंग्रेसची उमेदवारी जाहीर
मुक्त मराठी लघुचित्रपट
-
व्रण मराठी लघुचित्रपट
टमरेल मराठी लघु चित्रपट
-
खराटा मराठी लघु चित्रपट
कहर मराठी लघुचित्रपट
0 Comments