BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मिरज विधानसभा मतदार संघ Miraj Assembly Constituency

जिल्ह्यातील कोणत्या मतदार संघात कोणाला किती मते पडली हे खालील तक्त्यावर क्लिक करून वाचा 

 मिरज विधानसभा मतदार संघ 

सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४
सांगली मिरज तासगाव-कवठेमहांकाळ खानापूर
शिराळा इस्लामपूर जत पलूस-कडेगाव
 
मिरज : दुरंगी लढत 
मिरज विधानसभा उमेदवार
अ.क्रउमेदवाराचे नावपक्षचिन्हमतदान
1तानाजी सातपुतेशिवसेना
उद्धव ठाकरे
मशाल ८४,५७१  
2सुरेश खाडेभाजपकमळ १,२९,७६६
विजयी 
 


सांगली जिल्ह्यात ८ विधानसभा मतदार संघात ८५ जणांनी माघार घेतली असल्याने निवडणूक रिंगणात ९९ उमेदवार आहेत.शिराळ्यात केवळ सहा तर तासगाव -कवठेमहांकाळ येथे सर्वाधिक १७ उमेदवार आहेत. 

मतदारसंघ व उमेदवार 

मिरज -१४ ,सांगली -१४ ,इस्लामपूर -१२ ,शिराळा -६,पलूस-कडेगाव -११ ,खानापूर -१४ ,तासगाव -कवठेमहांकाळ १७ ,जत -११ 


सांगली जिल्ह्यात ८ विधानसभा मतदार संघात ८५ जणांनी माघार घेतली असल्याने निवडणूक रिंगणात ९९ उमेदवार आहेत.शिराळ्यात केवळ सहा तर तासगाव -कवठेमहांकाळ येथे सर्वाधिक १७ उमेदवार आहेत. 

मतदारसंघ व उमेदवार 

मिरज -१४ ,सांगली -१४ ,इस्लामपूर -१२ ,शिराळा -६,पलूस-कडेगाव -११ ,खानापूर -१४ ,तासगाव -कवठेमहांकाळ १७ ,जत -११ 


मिरज : दुरंगी लढत 
मिरज विधानसभा उमेदवार
अ.क्र उमेदवाराचे नाव पक्ष चिन्ह मतदान
1 तानाजी सातपुते शिवसेना
उद्धव ठाकरे
मशाल
2 सुरेश खाडे भाजप कमळ
 
राजरत्न आंबेडकर यांच्यासह मिरजेतील सात अर्ज अवैध

सुरेश खाडे, तानाजी सातपुतेंसह २७ उमेदवारांचे अर्ज वैध

मिरज: ३० ऑक्टोबर , मिरज विधानसभा मतदारसंघात २७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. रिपब्लिकन युती पक्षाकडून उमेदवारी दाखल केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न अशोक आंबेडकरांसह काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केलेले मोहन वनखंडे, सागर वनखंडे, अपक्ष नंदा कोलप, अपक्ष अरुण धोत्रे यांचे उमेदवारी अर्ज काही त्रुटींमुळे अवैध ठरवण्यात आले.  पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी  सातपुते, एमआयएम पक्षाचे महेशकुमार कांबळे, बहुजन समाज पार्टीचे डॉ. आकाश  व्हटकर, काँग्रेसचे  सी. आर. सांगलीकर, राष्ट्रवादीचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब होनमोरे, जनता दलाचे अपक्ष उमेदवार दीपक सातपुते, वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने यांच्यासह २७ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत.
उमेदवार अर्ज पुढीलप्रमाणे: प्रशांत सदामते,अनिल मोहिते,अमित कांबळे, उत्तमराव  कांबळे,चंद्रकांत  सरवदे, जैनब  पिरजादे, ज्योती कांबळे, धनराज  सातपुते, बाळासाहेब होनमोरे, मकरंद कांबळे, रवींद्र कोलप, प्रा. लक्ष्मण मोरे, शशिकांत  बनसोडे, सचिन वाघमारे, सदाशिव  कांबळे, सुमन  खाडे, संतोष पोखरणीकर, सटेला  गायकवाड यांचे अर्ज वैध ठरले आहेत.

मिरज :ता.२४ ऑक्टोबर पालकमंत्री सुरेश खाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला .
मिरज:ता.२८ ऑक्टोबर : या  मतदारसंघातून ज्योती कांबळे, 'एमआयएम'कडून महेश कांबळे, काँग्रेसकडून मोहन वनखंडे, सागर वनखंडे, दीपक सातपुते, सचिन वाघमारे, डॉ. आकाश व्हटकर, शिवसेनेकडून तानाजी सातपुते यांनी अर्ज दाखल केला, 

 मुक्त मराठी लघुचित्रपट  

-

व्रण मराठी  लघुचित्रपट 

 

टमरेल  मराठी लघु चित्रपट 

-

खराटा मराठी लघु चित्रपट 

 

                                       कहर मराठी लघुचित्रपट

 

Post a Comment

0 Comments