BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

मंगल यादव यांचे निधन Mangal Yadav passed away

शिराळा :येथील मंगल श्रीरंग यादव (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या शिक्षक सत्यजित यादव  यांच्या मातोश्री  होत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुन,नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन  रविवार (ता.६) रोजी वैकुंठ स्मशानभुमी शिराळा येथे आहे.

Post a Comment

0 Comments