BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

खानापूर विधानसभा मतदारसंघ आमदार यादी

 खानापूर विधानसभा मतदारसंघ आमदार यादी 

 जाणून घ्या सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघाचे  निवडणूक अपडेट 

 

सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४
सांगलीमिरजतासगाव-कवठेमहांकाळखानापूर
शिराळाइस्लामपूरजतपलूस-कडेगाव

 

खानापूर विधानसभा मतदार संघ
जुना खानापूर -आटपाडी  
उमेदवार पक्ष मते
सन २०१९
अनिल बाबर शिवसेना ११६९७४   (विजयी )
सदाशिव पाटील अपक्ष ९०६८३
सन २०१४
अनिल बाबर शिवसेना ७२८४९   (विजयी )
सदाशिव पाटील कॉंग्रेस ५३०५२
सन २००९
सदाशिव पाटील कॉंग्रेस ७७९६५ (विजयी )
अनिल बाबर अपक्ष ७४९७६
जुना मतदारसंघ खानापूर-आटपाडी  
सन २००४
सदाशिव पाटील अपक्ष ७९८१३ (विजयी)
अनिल बाबर राष्ट्रवादी कॉंग्रेस ५४७२६
सन १९९९
अनिल बाबर राष्ट्रवादी कॉंग्रेस ५२२४०   (विजयी )
रामराव पाटील कॉंग्रेस ३०३२४
सन १९९५
राजेंद्र देशमुख कॉंग्रेस(आय ) ७३९९८ (विजयी)
अनिल बाबर अपक्ष ५३७०८
सन १९९०
अनिल बाबर कॉंग्रेस(आय ) ६०३८३   (विजयी )
हणमंतराव पाटील अपक्ष ३४११६
सन १९८५
संपतराव माने कॉंग्रेस (आय) ४८६५९   (विजयी )
हणमंतराव पाटील कॉंग्रेस (एस) ४०६१७
सन १९८०
हणमंतराव पाटील कॉंग्रेस (यु) ३३४१६ (विजयी )
शं.ग.साळुंखे कॉंग्रेस (आय) ३२३८३
सन १९७८
शं.ग.साळुंखे कॉंग्रेस ३०६९५ (विजयी )
रु.वि .देशमुख अपक्ष १६६७४
सन १९७२
संपतराव माने   कॉंग्रेस ३८३६१ (विजयी )
एम.जी.पवार पीडब्लूडी २६१६०
सन १९६७
संपतराव माने कॉंग्रेस २५७२७ (विजयी )
एम.वाय .पाटील अपक्ष २२९८१

Post a Comment

0 Comments