BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ आमदार यादी Islampur Assembly Constituency MLA List

 इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ आमदार यादी 

 जाणून घ्या सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघाचे  निवडणूक अपडेट 

 

सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४
सांगलीमिरजतासगाव-कवठेमहांकाळखानापूर
शिराळाइस्लामपूरजतपलूस-कडेगाव

 

इस्लामपूर  विधानसभा मतदार संघ
उमेदवार पक्ष मते
सन २०१९
जयंतराव पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस ११५५६३  (विजयी )
निशिकांत पाटील अपक्ष ४३३९४
गौरव नायकवडी शिवसेना ३५६६८
सन २०१४
जयंतराव पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस ११३०४५  (विजयी )
अभिजित पाटील अपक्ष ३७८५९
जितेंद्र पाटील कॉंग्रेस १८१८७
सन २००९
जयंतराव पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस ११०६७३  (विजयी )
वैभव नायकवडी अपक्ष ५६१६५
सन २००४
जयंतराव पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस १२०८३० (विजयी)
रघुनाथदादा पाटील स्वतंत्र भारत पक्ष ३५७४०
सन १९९९
जयंतराव पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस ८३११२  (विजयी )
सी.बी. पाटील भाजपा २९१६२
ए.वाय. पाटील कॉंग्रेस २२७५७
सन १९९५
जयंतराव पाटील कॉंग्रेस ९४६०५  (विजयी)
अशोक पाटील भाजपा ३१३९४
सन १९९०
जयंतराव पाटील कॉंग्रेस ८१०१८  (विजयी )
विलासराव शिंदे अपक्ष ४८४५९
सन १९८५
नागनाथअण्णा नायकवडी अपक्ष ४७९७०  (विजयी )
विलासराव शिंदे कॉंग्रेस ४०६१६
सन १९८०
विश्वासराव पाटील जनता पार्टी ४०७७९ (विजयी )
गुलाबराव पाटील कॉंग्रेस (आय ) ३२८५६
सन १९७८
विलासराव शिंदे कॉंग्रेस ३८४४९  (विजयी )
राजारामबापू  पाटील जनता पार्टी २८६३७
सन १९७२
राजारामबापू पाटील कॉंग्रेस ६५६०७ (विजयी )
वसंत शिंदे पीडब्ल्यूपी ५९६३
सन १९६७
राजारामबापू पाटील कॉंग्रेस ४१२०२ (विजयी )
एन.डी.पाटील शेकपा २२९०३
सन १९६२
राजारामबापू पाटील कॉंग्रेस ४४३४५ (विजयी )
नारायण ज्ञानू पाटील पीडब्ल्यूपी १५५८९

 मुक्त मराठी लघुचित्रपट  

-

व्रण मराठी  लघुचित्रपट 

 

टमरेल  मराठी लघु चित्रपट 

-

खराटा मराठी लघु चित्रपट 

 

                                       कहर मराठी लघुचित्रपट

 

Post a Comment

0 Comments