शिराळा :चिकुर्डे (ता.वाळवा) येथील इंदुबाई भाऊराव बंडगर( वय ७४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या उपविभागीय अभियंता प्रकाश बंडगर व प्राथमिक शिक्षक महादेव बंडगर यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलं,मुली,सुना नातवंडे असा परिवार आहे.रक्षा विसर्जन रविवारी (ता.६) रोजी आहे.
0 Comments