BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळ्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाजप मध्ये दाखल Former corporator of NCP in Shirala joined BJP

 


शिराळा :येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगराध्यक्षासह माजी नगरसेवक व पदाधिकांऱ्यानी भाजपा नेते सत्यजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षा मध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत सत्यजित देशमुख यांनी केले.

      शिराळा शहर मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिराळा नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा अर्चना  शेटे,नगरपंचायतचे  माजी सभापती मोहन जिरंगे,प्रताप हिरवडेकर,यांच्यासह कार्यकर्त्यांनी  भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी सत्यजित देशमुख म्हणाले , भाजपा हा सर्व सामान्य माणसांना मदत करणारा पक्ष आहे. त्यामुळे लोकांची मने पक्षाने जिंकली आहेत. या मतदार संघात अहंकारी प्रवृत्ती वाढली आहे. अहंकार , हुकूमशाही, दंडपशाही कायम ची गाडण्यासाठी सज्ज व्हा.

   यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यातून बसवेश्वर शेटे, योगिता जिरंगे,रविंद्र मुळे,अमृत जिरंगे,अमोल काटकर, रणजित पाटील, दत्ता गायकवाड, प्रकाश गायकवाड, रामभाऊ गायकवाड, प्रकाश दळवी, प्रकाश शेटे, शिवम शेटे, शुभम शेटे, नितीन थोरात, सोहम मिरजकर,गणेश मिरजकर,आशुतोष नाझरे, सिद्धेश्वर मुळे,रामचंद्र धुमाळ, राजश्री शेटे,अनिता नाईक,जयगीता पाटील, मिरा धुमाळ, वनिता थोरात यांनी  पक्ष प्रवेश केला.

   यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, भाजपा तालुका अध्यक्ष हणमंतराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य के. डी. पाटील, रणजितसिंह नाईक,माजी नगरसेवक अभिजित नाईक , शिवसेना  एकनाथ शिंदे गटाचे पृथ्वीसिंह नाईक,जिल्हा भाजपा चिटणीस सम्राट शिंदे, जिल्हा भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा अनिताताई धस,शिरशी माजी सरपंच रुपालीताई भोसले, भाजपा तालुका उपाध्यक्ष भिमराव पाटील,शिराळा शहर भाजपा अध्यक्ष कुलदीप निकम, संभाजी नलवडे, शेखर भोसले, अशोक गायकवाड,विनोद कदम, आण्णा गायकवाड, आण्णा भोसले, शिवाजीराव कदम, अरविंद शिंदे, संतोष इंगवले, जयसिंग गायकवाड ,सर्जेराव गायकवाड, जावेद नदाफ,कृष्णा नलवडे ,प्रवीण गायकवाड,धनाजी बांदविडेकर,बाबा इंगवले,विद्याधर कुलकर्णी ,दिलीप कुंभार, अजय निकम , राजु पाटील, राहुल निकम,सचिन नलवडे,दर्शन जोशी,शुभम देशमुख,अभिजीत शेणेकर ,अखिलेश पाटील ,ऋषीकेश भोसले,प्रतिक बागणीकर,अमोल काळे, शाहु निकम,फिरोज मुजावर,व्यकंट कुरणे,नितेश निकम,आशिष कदम,राजु शेणेकर,अशोक कदम,अशोक शिंदे ,गणेश दिवटे,केवल कुरणे,ओंकार  पाटील,रोहन म्हेत्रे, प्रशांत कानकात्रे, पृथ्वी गायकवाड, सचिन सातपुते, गजानन बागणीकर ,गोट्या बागणीकर,अमोल दिवटे, आर्दश शिंदे,सचिन लोहार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments