BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भाऊ चिंता नको .सुखकर होईल वाट जोडीला येईल सम्राट

 

 प्रत्येक मतदार संघावर क्लिक करा आणि जाणून घ्या सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघाचे  निवडणूक अपडेट 

 

सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४
सांगलीमिरजतासगाव-कवठेमहांकाळखानापूर
शिराळाइस्लामपूरजतपलूस-कडेगाव

 

भाऊ चिंता नको .तुम्ही निश्चिंत रहा.काहीकाळ धुरळा उडलेला असतो.तो परत बसून जातो. सुखकर होईल वाट.थोडी कळ काढा तुमच्या  जोडीला येणार आहे सम्राट.हि परिस्थिती मावळून जाईल .ते ही विचारी कार्यकर्ते आहेत.त्यांना संघर्ष व परिस्थितीची जाणीव आहे. तुम्ही दोघांनी केलेला संघर्ष आम्ही डोळ्याने पाहतोय. ही आमदारकी कोण एकट्यासाठी नाही .आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे आम्ही सम्राट महाडीक यांची समजूत काढू.त्यासाठी मी ,आमदार सदाभाऊ खोत आहोत.वेळ पडली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बसून तोडगा काढल्या शिवाय राहणार नाही  -खासदार धैर्यशील माने 

आणखी काय म्हणाले खासदार माने .त्यासाठी पहा खालील व्हिडीओ 

ी 

 मुक्त मराठी लघुचित्रपट  

-

व्रण मराठी  लघुचित्रपट 

 

टमरेल  मराठी लघु चित्रपट 

-

खराटा मराठी लघु चित्रपट 

 

                                       कहर मराठी लघुचित्रपट

 

Post a Comment

0 Comments