शिराळा: येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सभापती अॅड. भगतसिंग नाईक यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यांनी मुंबई येथे दसरा मेळाव्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वप्रतापसिंह व पृथ्वीसिंह नाईक या दोन मुलांच्या सह कार्यकर्त्यांच्या समवेत पक्ष प्रवेश केला.
अधिक महतीसाठी खालील व्हिडीओ पहा
0 Comments