BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळा येथे सांगली सॅलरी ऑनर्समध्ये चोरी Theft in Sangli Salary Honors at Shirala



 शिराळा,ता.२७ :येथील सांगली सॅलरी ऑनर्स  को ऑपरेटीव सोसायटी शाखा शिराळा येथील चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्यावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अभिजीत सर्जेराव पाटील रा .बिसूर यांनी शिराळा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १० ऑगस्ट सायंकाळी पावणे सहा ते ११ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे दहा च्या दरम्यान घडली.

 याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, १० ऑगस्ट सायंकाळी पावणे सहा ते ११ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे दहा च्या दरम्यान अज्ञात चोरटय़ांनी  शाखेचा मुख्य लोखंडी ग्रील दरवाजा व आतील लाकडी दरवाजाची तीन कुलपे तोडून  ९६० रुपये रोख रक्कम  व १५०० रूपये किंमतीचा सी सी टी व्ही कॅमेरा चोरून नेला . याबाबत पुढील तपास पोलीस हवलदार सुनील पेठकर  करत आहेत.


Post a Comment

0 Comments