BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

क्रांतिवीर उमाजी नाईक यांना अभिवादन Salute to Umaji Naik



शिराळा,ता.७:  शिराळा तालुक्यात विविध ठिकाणी सशस्त्र क्रांतीचे जनक आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या २३३  व्या जयंतीनिमित्त  अभिवादन करण्यात आले.

शिराळा येथे पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर  जंगम, विश्वास  कारखान्याचे माजी  संचालक रणजितसिंह नाईक, माजी सरपंच देवेंद्र पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य अजय जाधव, पंचायत समिती माजी सदस्य लालासो तांबिट, संतोष गायकवाड, धनाजी चव्हाण, मोहन जिरंगे, रामभाऊ जाधव, मुन्ना पटेल, जाकिर दिवाण, ताजुद्दीन मुजावर, अल्ली मुंडे, संजय इंगवले,लक्ष्मण मलमे उपस्थित होते.

वाकुर्डे बुद्रुक येथे भारतीय जनता पार्टीचे शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट महाडीक यांनी क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी संजय गांधी निराधार योजनचे शिराळा तालुकाध्यक्ष  केदार नलवडे, जयकर कदम,अशोक पाटील,सुनिल मंडले, गुंगा मंडले, बंडा मंडले, शामराव मंडले, ज्ञानदेव मंडले, शिवाजी मंडले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments