सतर्कतेचा इशारा
वारणा धरण
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जलाशय परिचलन सूची प्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रीत ठेवणे करिता धरणांतून विद्युत गृहातून चालू असलेल्या १४६५ क्युसेक विसर्गात वाढ करुन दुपारी २:०० वा वक्रद्वार मधून १००० क्युसेक व विद्युत जनित्र मधून १४६५ क्युसेक असे एकूण २४६५ क्यूसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.त्यामुळे नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ होणार आहे .त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.
- वारणा धरण व्यवस्थापन
0 Comments