दूरदर्शनचे प्रतिनिधी विकास पाटील यांना पितृशोक
नाटोली (ता.शिराळा) येथील लक्ष्मण आकाराम पाटील (आचारी) (वय ६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते कोल्हापूर जिल्हा दूरदर्शनचे प्रतिनिधी विकास पाटील यांचे वडिल होतं.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. उत्तरकार्य शनिवारी( ता.३१) तारखेला आहे.
0 Comments