BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राष्ट्रवादीचे कार्येकर्ते भाजपात दाखल NCP workers joined BJP

   


 वाकुर्डे बुद्रुक( ता.शिराळा) येथील राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार गट )चे प्रमुख कार्येकर्ते व इतरांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्याचे स्वागत भाजपा नेते, जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख व  भाजपा नेते,सम्राट महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. अधिक माहितीसाठी व्हिडीओ  पहा

  


Post a Comment

0 Comments