वारणा धरण
आज दि. २३/७/२०२४, १२.०० वा वारणा धरणाचे २ वक्र द्वार १.० मी ने उचलून २२०० क्युसेक व विद्युत जनित्र मधून १६०० क्यूसेक असे एकुण ३८०० क्युसेक नदी पात्रात सोडण्यात आले असल्याची माहिती वारणा धरण व्यवस्थापन यांच्या कडून देण्यात आली.
अधिक माहितीसाठी व्हिडीओ पहा
0 Comments