BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नदीकाठ च्या लोकांना सतर्कतेचा इशारा Warning to the people of Warna Kath



शित्तूर -आरळा पूल पाण्याखाली




आज २४ जुलै रोजी  सकाळी  ११.३० वा वारणा धरणातून सद्यस्थीत सूरु असलेल्या ३८०० क्यूसेक विसर्गात वाढ करुन वक्रद्वार द्वारे ७२१६ क्युसेक व विद्युत जनित्र मधून १६५८ क्यूसेक असे एकुण ८८७४ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.तरी नदीकाठ च्या लोकांना सतर्क रहावे असा इशारा धरण प्रशासनाने दिला आहे.  शित्तूर -आरळा पूल पाण्याखाली गेला आहे.


त्तूर -आरळा पूल पाण्याखाली

Post a Comment

0 Comments