आषाढी एकादशी दिवशी प्रत्यक्ष विठ्ठल येथे स्नानासाठी येतात व भक्तांना दर्शन देतात अशी अख्यायिका आहे.त्यामुळे ज्या भाविकांना पंढरपूरला जाता येते नाही ते भाविक सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातून येथे शिराळ्यात गोरक्षनाथांच्या दर्शनाला येतात. आज पहाटे पासून भाविकांनी गोरक्षनाथाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.यामध्ये विशेषतः महिलांचा सहभाग मोठा होता.
0 Comments