BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वारणा धरणातून विसर्ग कमी केला Reduced discharge from Warna Dam



 

शिराळा: आज २८/०७/२०२४ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून वारणा धरणाच्या पाणलोट  क्षेत्रामध्ये पाऊसचा जोर कमी झाल्याने वारणा धरणातुन सुरु असलेल्या १६९७६ कुसेक  विसर्ग कमी करुन  वक्र द्वार तून १०८८५  व विद्युत गृह मधून ११९१ असे एकूण  १२००४ कुसेक ईतका विसर्ग नदी पत्रात सोडण्यात येत असल्याची माहिती  वारणा धरण व्यवस्थापनाने दिली आहे.

 

Post a Comment

0 Comments