वन्य प्राण्याकडून पाळीव प्राण्यावर वारंवार होणारे हल्ले व पिकांचे होणारे नुकसान यास कंटाळून वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा यासाठी रिळे ग्रामस्थांनी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळी सह शिराळा वनविभागाच्या कार्यालयासमोर भर पावसात दोन तास ठिय्या आंदोलन केले.
0 Comments