BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सांगली लोकसभा विशाल पाटील मतदानSangli Lok Sabha Vishal Patil Polling

 सांगलीचे खासदार विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा 


सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला पाठिंबा देण्याचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सादर केले, त्यांनी काँग्रेसचे लोकसभेतील सहयोगी सदस्य पद स्वीकारले आहे यावेळी आ विश्वजीत कदम उपस्थित होते.



 अपक्ष - विशाल पाटील   मतदान -५७१६६६ 

विश्वजित कदम विशाल पाटील यांच्या भेटीसाठी सांगलीत हेलिकॉप्टरने  दाखल  

फोटोवर क्लिक करून मतदान पहा 


खालील फोटोवर क्लिक करून मतदान पहा 
खालील नावावर क्लिक करून माहिती मिळावा
लोकसभा मतदार संघ
सांगलीहातकणंगले
संजयकाका पाटीलराजू शेट्टी
विशाल पाटीलधैर्यशील माने
चंद्रहार पाटीलसत्यजित पाटील
उमेदवार एकूण मतेडी.सी.पाटील
तालुका निहाय मतेतालुका निहाय मते

Post a Comment

0 Comments