BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीत भूकंप Earthquake in Chandoli

 


शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात सायंकाळी  सहा वाजून ५६ मिनिटे आणि २६ सेकंदाने २.८ रिश्टर स्केलचा  अति सौम्य भूकंपाचा धक्का जाणवला. त्याचा केंद्रबिंदू वारणावती पासून ८ किलोमीटर वरती होता. त्यामुळे कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली.

Post a Comment

0 Comments