BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

संपतराव शिंदे यांचे निधन| Death of Sampatrao Shinde


 शिराळा: येथील संपतराव बापूसाहेब शिंदे  (वय  ८४ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन रविवार (ता.७ ) रोजी  आहे.

Post a Comment

0 Comments