BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

राजेशाही थाटात पृथ्वीसिंग नाईक व कश्मिरा यांचा विवाह संपन्न Prithvi Singh Naik and Kashmira got married in a royal ceremony

 


शिराळा येथे प.पु.स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्थेचे अध्यक्ष व शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती अॅड भगतसिंग नाईक यांचे चिरंजीव पृथ्वीसिंग नाईक व विश्वास कारखान्याचे संचालक विश्वास कदम (बंडा नाना ) यांची कन्या कश्मिरा यांचा विवाह शिराळा येथे छत्रपती विद्यालयाच्या भव्य पटांगणात राजेशाही थाटात हजारो लोकांच्या उपस्थिती संपन्न झाला.

या वेळी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार बाबासाहेब पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती  बँकेचे संचालक व भाजप नेते सत्यजित देशमुख ,भाजप नेते राहुल महाडिक,भाजप नेते सम्राट महाडिक,साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील,शिवसेना जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, सागंली जि.पं.चे माजी अध्यक्ष  देवराज पाटील, खंडेराव जाधव,राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील,जंगली महाराज शिक्षण संस्थचे  संथापक एकनाथराव जाधव,रेठरे धरणचे सरपंच हर्षवर्धन पाटील,माजी नगरसेवक केदार नलवडे, शिराळा बाजार समितीचे उपसभापती विजय महाडिक, कुंडल चे महेंद्र आप्पा लाड, माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, शहाजी पाटील, यांच्या सह कला,क्रीडा,सामाजिक,शैक्षणिक,राजकीय आणि इतर विविध क्षेत्रातील विविध मान्यवर व सर्व नाईक व कदम  कुटुंबीय  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments