शिराळा,ता.१६: शेखरवाडी (ता. वाळवा )येथील विश्वास महीपती पाटील (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली असा परिवार आहे.
ते कुरळप येथील पत्रकार भगवान देवकर यांचे मेहुणे होत. रक्षा विसर्जन रविवारी (ता.१७) रोजी शेखरवाडी येथे १० वाजता आहे. ते गेली ४० वर्षे वारणा सहकारी दूध संस्था मुबंई येथे कार्यरत होते. नुकतेच ते सेवानिवृत्त झाले होते.
0 Comments