शिराळा,ता.१७: येथील संत गाडगे महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी रघुनाथ जाधव (वाकुर्डे बुद्रुक) यांची तर उपाध्यक्षपदी प्रा.विष्णू यादव (शिराळा) यांची निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अविनाश लाड यांनी काम पाहिले.
संचालक म्हणून रमेश यादव (शिराळा), रवि यादव (शिराळा), बाबासो परीट (सागाव), प्रल्हाद परीट (नाटोली), बापूराव जाधव (शिरशी), सुभाष मोरे (मानेवाडी),बाजीराव घोडे (कोकरुड),पृथ्वीराज परीट(मांगले),संतोष परीट (चिकुर्डे), प्रविण परीट (इस्लामपूर),डॉ.मैना शिंदे (कोकरूड) गौरी यादव (शिराळा), यांना संचालक म्हणून यांची निवड झाली. संस्थेच्या एकूण आठ शाखा असून आहेत. यावेळी दगडू परीट,जे.डी.परीट,प्रल्हाद शिंदे, सचिव प्रमोद सवाईराम,जुनेद मुल्ला,अमृत पाटील संस्थेचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments