BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

उखळू च्या अनुसया वडाम यांचे निधन |Anusaya Wadam of Ukhlu passed away


 शिराळा,ता.२५: उखळू ता.शाहुवाडी  येथील अनुसया यशवंत वडाम यांचे निधन झाले.त्या  शंकर वडाम,माजी सरपंच   मारूती वडाम, कोल्हापूर जिल्हा  स्वाभिमानी शेतकरी संघटना विभागप्रमुख  राजू  वडाम यांच्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन उद्या रविवारी सकाळी उखळू येथे आहे. 


Post a Comment

0 Comments