BREKING NEWS ----- जेईई मेन २०२५ परीक्षेत कराडच्या ब्रिलियंट अकॅडमीचे विद्यार्थी सातारा जिल्ह्यात प्रथम:-----जेईई पेपर २ आर्किटेक्चर परीक्षेत देखील ब्रिलियंटची विद्यार्थीनी गार्गी सूर्यवंशी जिल्ह्यात प्रथम.---संपर्क 9890881782,9766293909------इस्लामपूर येथे कार्यालयीन कामासाठी महिला लिपिक पाहिजे.आकर्षण पगार मिळेल.संपर्क-9766293909-------शिराळा येथे २४ तास सुरु झाली "श्रीराम अभ्यासिका" -संपर्क ८६२३०५५६४६ ,८६२३८६३६८६ --आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

इस्लामपुरात युवकांचे मुंडण ; सरकारचे केले पिंड दान |Youth shave in Islampur



 इस्लामपूर:  येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर सुरु असलेल्या उपोषण स्थळी दिग्विजय पाटील व उदय सरनोबत या युवकांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला.पिंड दान केले.मराठा आरक्षणाबाबत चालढकल करणाऱ्या वृत्तीचा निषेध व्यक्त करताना मराठा आमदारांच्या नावाने बोंब मारली.  वाळवा तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजातर्फे बी. जी. पाटील यांनी इस्लामपुरात तहसीलदार कार्यालया समोर सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस होता. तालुक्यातील नागरिक व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी हजर राहून पाठींबा जाहीर केला.


Post a Comment

0 Comments