शिराळा:पावलेवाडी ( ता.शिराळा ) येथील दगडू उर्फ आण्णा बापू पावले ( वय ७५ ) यांनी राहत्या घराच्या समोरील आंब्याच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सदर घटना दि.५ रोजी सकाळी साडेसहा च्या पूर्वी घडली. याबाबत संजय दादू पावले यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली असून पुढील तपास हवालदार इरफान मुल्ला हे करीत आहेत.
कोणत्या गावात किती उमेदवार, कोणत्या ग्रामपंचायत बिनविरोध ,कोणत्या गावात सरपंच व सदस्य बिनबिरोध झाले. कोणत्या गावात प्रभाग निहाय किती मतदान झाले. कोणत्या उमेदवाराला किती मते पडली. कोण विजयी पाहण्यासाठी खालील तक्त्या मधील ग्रामपंचायत वर क्लिक करून जाणून घ्या
प्रभाग निहाय कोणत्या उमेदवारास किती मते पडली पाहण्यासाठी खलील ग्रामपंचायतवर क्लिक करा
---------------------------------------------------------------------------------------------
0 Comments